Jump to content

साल्टानोव्काची लढाई

साल्टानोव्काची लढाई

दिनांक २३ जुलै १८१२
स्थान मोगिलेव, बेलारुस
परिणती फ्रान्सचा विजय
युद्धमान पक्ष
रशिया रशियन साम्राज्यफ्रान्स फ्रान्सचे साम्राज्य
सेनापती
रशिया निकोलाय रायवस्की फ्रान्स लुई-निकोलास दाउट
सैन्यबळ
४९,००० २०,०००
बळी आणि नुकसान
४,००० ठार व जखमी १,००० ठार व जखमी

साल्टानोव्काची लढाई (फ्रेंच: Bataille de Mogilev) हे फ्रांसच्या रशियावरील आक्रमणांतर्गत झालेली लढाई होती.