सालेंग संगमा
Indian politician | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| व्यवसाय | |||
|---|---|---|---|
| |||
सालेंग ए. संगमा हे मेघालय राज्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. ते २०१३ ते २०२४ मेघालय विधानसभेचे सदस्य म्हणून गंबेग्रेचे प्रतिनिधित्व करत होते.[१] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत.[२] २०२४ मध्ये ते तुरा लोकसभा मतदारसंघातूम निवडून आले व १८व्या लोकसभेचे सदस्य झाले.