Jump to content

साराह हेल

साराह जोसेफा हेल (ऑक्टोबर २३, इ.स. १७८८ - एप्रिल ३०, इ.स. १८७९) ही अमेरिकन कवियत्री होती.

हेलची लहान मुलांसाठीची कविता मेरी हॅड अ लिटल लँब अद्यापही शाळातून शिकवली जाते.