Jump to content

सारा बर्नहार्ट

सारा बर्नहार्ट

सारा बर्नहार्ट
जन्म २३ ऑक्टोबर १८४४
पॅरिस, फ्रान्स
मृत्यू २६ मार्च १९२३
पॅरिस, फ्रान्स


सारा बर्नहार्ट (ऑक्टोबर २३, इ.स. १८४४ - मार्च २६, इ.स. १९२३) ही "जगाला आजवर ज्ञात असलेली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री" म्हणून ख्याती असणारी फ्रेंच नाट्य अभिनेत्री (आरंभी चित्रपट अभिनेत्री) होती. १८७० च्या दशकात फ्रेंच रंगभूमीवर तिने नाव कमावले आणि लवकरच यूरोप व अमेरिकेत तिची मागणी वाढली. गंभीर नाट्यकलाकार अशी ओळख असलेल्या साराला "दैवी सारा" असे टोपणनाव मिळाले.