Jump to content

सारसंग्रह

सारसंग्रह [विशिष्ट अर्थ पहा] म्हणजे एखाद्या ज्ञान शाखेचा संक्षीप्त , तरीही बहुसमावेशक/व्यापक संकलीत संग्रह ग्रंथ होय.सारग्रंथ एखाद्या बृहत ग्रंथाचा संक्षीप्त सारांश देऊ शकतात.बहुतांशवेळा ज्ञानशाखेच्या मानवी interestच्या(हितसंबंध,कुतूहल,आवड,रस,आपुलकी,गोडी निर्माण करण्याचा गुण,ज्याची आवड आहे अशी गोष्ट,फायदा पैकी[मराठी शब्द सुचवा]) किंवा प्रयासाच्या मर्यादित परिघाशी बांधील असतो (उदाहरणार्थ, जलभूशास्त्र, logology[मराठी शब्द सुचवा], मत्स्यशास्त्र, वनस्पतिसमाजशास्त्र, किंवा पिपीलिकाविज्ञान), तर वैश्विक ज्ञानकोश/विश्वकोशास सर्व मानवी ज्ञानाचा सारग्रंथ म्हणले जाऊ शकते..

compendium शब्द Latin शब्द "compenso",(अर्थ:"to weigh together किंवा balance)" या शब्दा पासून येतो.

उदाहरणे

(येथे मराठी भाषिय उदाहरणांची आवशक्यता आहे) कॅथॉलीक श्रद्धा आणि नैतिकतेचा सारांशाने माहिती देणारे a 598-question-and-answer संक्षिप्त पुस्तक Compendium of the Catechism of the Catholic Church, हे एक चांगले उदाहरण आहे[]

लेखात प्रयुक्त संज्ञा

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा

प्रयूक्त शब्दविशेष संदर्भ/अर्थ छटा
सारग्रंथCompendium

इंग्रजी मराठी संज्ञा

myrmecologyपिपीलिकाविज्ञान
ichthyologyमत्स्यशास्त्र
hydrogeologyजलभूशास्त्र
phytosociologyवनस्पतिसमाजशास्त्र
इंग्रजीमराठी
इंग्रजीमराठी

संदर्भ

  1. ^ Compendium of the Catechism of the Catholic Church (USCCB 2005), 200 pages, English hardcover ISBN 1574557254.

बाह्य दुवे

Look up सारसंग्रह in
Wiktionary, the free marathi dictionary.
सारसंग्रह हा शब्द
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा

साचा:Lit-stub