सायोनी घोष
Indian actress and singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २७, इ.स. १९९३ कोलकाता | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
सायोनी घोष (जन्म २७ जानेवारी १९९३) ही एक भारतीय बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.[१] ती जादवपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारी संसद सदस्य आहे.[२]
तिचे अभिनय पदार्पण इच्छे दाना या टेलीफिल्ममधून होते [३] आणि मोठ्या पडद्यावर तिची पहिली भूमिका नोटोबोर नॉटआउट या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून होती. तिने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
संदर्भ
- ^ "Saayoni Ghosh Movies: Latest and Upcoming Films of Saayoni Ghosh | eTimes". The Times of India. 9 February 2021 रोजी पाहिले.
- ^ Singha, Aritra (5 June 2021). "West Bengal: Abhishek Banerjee appointed as TMC general secretary; Saayoni Ghosh takes charge as party's youth wing president". The Free Press Journal (इंग्रजी भाषेत).
- ^ "Actress Sayoni Ghosh to feature in 'Lockdown Diary' - Times of India". The Times of India. Saayoni came into the limelight after featuring in the telefilm 'Ichche Dana'in 2009. (इंग्रजी भाषेत). 9 February 2021 रोजी पाहिले.