Jump to content

सायली संजीव

सायली संजीव
जन्मसायली संजीव चांदसरकर
३१ जानेवारी, १९९३ (1993-01-31) (वय: ३१)
धुळे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमकाहे दिया परदेस, शुभमंगल ऑनलाईन
वडील संजीव चांदसरकर

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील काहे दिया परदेस ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.[]

चित्रपट

  • पोलिस लाईन
  • आटपाडी नाईट्स
  • मन फकीरा
  • सातारचा सलमान
  • एबी आणि सीडी
  • झिम्मा
  • गोष्ट एका पैठणीची
  • बस्ता[]

मालिका

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Sayali Sanjeev Marathi Actress". Marathi Stars (इंग्रजी भाषेत). 2016-07-08. 2018-04-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Sayali Sanjeev Wiki-Biography-Age-Weight-Height-Profile Info. - Biographia". Biographia (इंग्रजी भाषेत). 2017-04-27. 2018-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Sayali Sanjeev Lead Actress Of Kahe Diya Pardes - Personal Information, Age, Height, Weight, Wikki, Real Parents, Boyfriend, Husband, DOB, Education — TVKiDuniya.Com". TVKiDuniya.Com (इंग्रजी भाषेत). 2016-03-12. 2018-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-28 रोजी पाहिले.
  4. ^ "काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?". लोकमत. 2018-04-28 रोजी पाहिले.