सायमन मार्टिन
सायमन मार्टिन हे वसईत राहणारे एक मराठी कवी आहेत.
सायमन मार्टिन यांचे कवितासंग्रह
- कन्फेशन
- तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर
- थांबवू शकत नाही कविता लिहिणे
- देवाशी संवाद (वैचारिक गद्य)
सन्मान आणि पुरस्कर
- नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. प्रथम वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमासाठी कवी सायमन मार्टिन यांच्या 'तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर' या कवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.