Jump to content

सायप्रस महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी सायप्रस महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. सायप्रसने १७ जून २०२४ रोजी एस्टोनिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. सायप्रसने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९२७१७ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९२९१७ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३०१८ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३२१८ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३३१९ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली ग्राउंड २, एपिस्कोपीअनिर्णित
१९३६१९ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस