सायगाव (श्रीवर्धन)
?सायगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | श्रीवर्धन |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | लिलाधर रिकामे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
सायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
ह्या गावात खूप जाती धर्माचे आहेत, गवळी, कुणबी, मराठा, परिट, बुद्ध धर्माचे, मुस्लिम धर्म, सुतार, न्हावी, चांभार असे मिळून मिसळून राहतात. कोणताही सण असो गुण्यागोविंदानं साजरा करतात.
प्रेक्षणीय स्थळे
काळभैरव कालिकामाता मंदिर जागृत देवस्थान.