Jump to content

सायकल (मराठी चित्रपट)

सायकल हा प्रकाश कुंटे दिग्दर्शित मे २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे.[]

कलाकार

  • केशव म्हणून हृषिकेश जोशी
  • भालचंद्र कदम गज्या म्हणून
  • मंग्या म्हणून प्रियदर्शन जाधव
  • जयश्रीच्या भूमिकेत दीप्ती लेले
  • अभिजीत चव्हाण श्याम म्हणून
  • सावकार म्हणून विद्याधर जोशी

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "New Upcoming Marathi; Comedy Movies, Coming Soon" (इंग्रजी भाषेत). 2017-03-10 रोजी पाहिले.