सामाजिक सबलीकरण दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ या दिवशी झाला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) तसेच 'समता दिन' म्हणून साजरा केला जातो.[१][२]
हे सुद्धा पहा
- बाबासाहेब आंबेडकर#पुरस्कार आणि सन्मान#समर्पित विशेष दिवस
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- महाड सत्याग्रह
- चवदार तळे
संदर्भ
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि 'अस्पृश्यतेच्या' नव्या प्रथा - दृष्टिकोन; BBC News मराठी".
- ^ "सामाजिक सबलीकरण दिन". My Mahanagar. 2021-03-20 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत