सामाजिक बांधिलकी
व्यक्ती अथवा संस्थांनी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून स्वीकारणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय.