साप्ताहिक जिद्द
साप्ताहिक जिद्द (अधिकृत नाव १९७४ची जिद्द) हे रायगड जिल्ह्यातिल खोपोली येथुन प्रासिद्ध होणारे मराठी साप्ताहिक आहे. याची स्थापना अक्षयतृतीया, चोवीस एप्रिल १९७४ला झाली. या साप्ताहिकाचे सन्स्थापक व सन्स्थापक सम्पादक स्वातन्त्र सैनिक कै. वसन्त काशिनाथ कुन्टे होते.[१]
रायगड जिल्हा आपत्कालीन व्यवस्थपन योजनेत स्थानिक वर्तमानपत्रान्च्या यादीत जिद्दचा समावेश आहे.[२] जिद्दच्या माध्यमातुन अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक सन्घटनेच्या कार्याचा सर्वदुर प्रचार झाला आहे.[३]
संदर्भ
- ^ सम्पादक (२००९-११-१९). "मुखपृष्ठा वरील मजकुर". साप्ताहिक जिद्द. खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत. ४१०२०३. pp. १.
|access-date=
requires|url=
(सहाय्य)CS1 maint: location (link) - ^ अधिकारी. "रायगड जिल्हा आपत्कालीन व्यवस्थपन योजना".
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ चापके, डि. एन्. "वार्षिक अहवाल". वार्षिक अहवाल.