Jump to content

सापळा पिके

प्रमुख पिकांवर किडींचा हल्ला होउ नये म्हणुन त्या शेजारी लावण्यात येणाऱ्या पिकांस सापळा पिके म्हणतात. यासाठी, किडींना मुख्य पिकापेक्षा जास्त संवेदनशील असे पिक लावल्या जाते ज्यामुळे मुख्य पिक सुरक्षित राहुन हे गौण पिक किडींद्वारे खाउन टाकल्या जाते.

कोणत्या पिकासाठी कोणते सापळा पिक वापरावे त्याचा तक्ता

अनुक्र.मुख्य पिकसापळा पिके/आंतर पिकेमाहिती
कापूसचवळी,कोथिंबीर,मकामित्र कीट वाढ (लेडी बर्ड,सीरफीड माशी) त्याने
मावा नियंत्रण
कापूसझेंडूहिरवी बोंड अळी/सूत्रकृमी नियंत्रण
सोयाबीनएरंडी,सूर्यफूलउंट अळी,केसाळ अळी
तूरज्वारी४:२ प्रमाणात.घाटे अळी,सूत्रकृमी नियंत्रण
तूरज्वारीप्रमाण- १ %. मित्र पक्षी आकर्षण त्याने शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण
कापूसभगर,ज्वारी,बाजरीमित्र पक्षी आकर्षण,त्याने उंट अळी,हेलिकोवर्पा नियंत्रण
भुईमूगसूर्यफूलकेसाळ अळी,घाटे अळी
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण

फायदे

  • किटकनाशकाचा कमी वापर
  • मित्र कीट संवर्धन
  • पिक संरक्षण खर्चात बचत
  • माती व पर्यावरण संवर्धन[]

संदर्भ

  1. ^ "ॲग्रोवन डॉट कॉम वरील डॉ. एन के भूते यांचा लेख". 2017-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-25 रोजी पाहिले.