Jump to content

सानु शर्मा

सानु शर्मा
जन्मकाठमांडू, नेपाळ
राष्ट्रीयत्वनेपाळी
भाषा नेपाळी
साहित्य प्रकारकादंबरी, कविता
प्रसिद्ध साहित्यकृतीअर्थ, विपलवी, एकादेशमा

सानु शर्मा (नेपाळी: सानु शर्मा) नेपाळी भाषा लेखिका, कथाकार आणि कवी आहेत. तिने सात कादंबरी आणि कथा संग्रहाची एक पुस्तक प्रकाशित केली आहे. त्यांची कथा संग्रहाची पुस्तक 'एकदेशमा' 2018 मध्ये मदन पुरस्कारासाठी नामांकित केली गेली होती.. [][][][]

प्रमुख साहित्य

कादंबऱ्या

  • अर्धविराम
  • जीतको परिभाषा
  • अर्थ
  • विपलवी
  • उत्सर्जन
  • फरक
  • ती सात दिन

कथा संग्रह

  • एकादेशमा

संदर्भ

  1. ^ "०७४ सालका चर्चित १० महिला साहित्यकार" [२०७४ विक्रम संवत च्या प्रसिद्ध महिला लेखिका]. 2018-04-09. 2022-11-13 रोजी पाहिले.
  2. ^ निरौला, रञ्जना (2021-02-27). मानसिक विम्बमा प्रेम [मानसिक छायामय प्रेम] (नेपाळी भाषेत). 2022-11-13 रोजी पाहिले.
  3. ^ त्रिपाठी, गीता (2017-11-25). नारी–पुरुष सम्बन्धबारे साहसिक दृष्टि [स्त्री-पुरुष संबंधातील साहसी दृष्टिकोण] (नेपाळी भाषेत). 2022-11-13 रोजी पाहिले.
  4. ^ "मदन पुरस्कारको लागि सात वटा पुस्तक सिफारिस" [सात पुस्तकंना मदन पुरस्कारसाठी नामांकित केलं आहे]. 12 July 2019. 2022-11-13 रोजी पाहिले.