Jump to content

सानी अबाचा

सानी अबाचा (२० सप्टेंबर, १९४३ - ८ जून, १९९८) हे नायजेरियाचे सरसेनापती आणि १९९३-९८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते.