Jump to content

सानपाडा

सानपाडा हा नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. वाशीच्या पूर्वेस १९८० च्या दशकादरम्यान वसवला गेलेला सानपाडा प्रामुख्याने उच्चभ्रू रेसिडेन्शियल असून येथे अनेक शॉपिंग मॉल देखील आहेत. सानपाडा रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.