Jump to content

सान होजे (कोस्टा रिका)

सान होजे
San José
कोस्टा रिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
सान होजेचे कोस्टा रिकामधील स्थान

गुणक: 9°56′N 84°5′W / 9.933°N 84.083°W / 9.933; -84.083

देशकोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका
प्रांत सान होजे प्रांत
स्थापना वर्ष इ.स. १७३८
क्षेत्रफळ ४४.६२ चौ. किमी (१७.२३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,८०९ फूट (१,१६१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,५०,५३५
http://www.msj.go.cr


सान होजे ही मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

वाहतूक

विमानवाहतूक

सान होजे (कोस्टा रिका) आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.