सान हुआन (पोर्तो रिको)
हा लेख पोर्तो रिकोची राजधानी सान हुआन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान हुआन (निःसंदिग्धीकरण).
सान हुआन पोर्तो रिकोची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,४२,२५९ इतकी आहे. या शहराची स्थापना १४९६मध्ये झाली. उत्तर अमेरिकेतील युरोपीय वसाहतींपैकी हे शहर दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात जुने आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Magaly Rivera. "San Juan Capital City". Welcome to Puerto Rico. April 17, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-05-02 रोजी पाहिले.