Jump to content

सादामिची काजिओका

सादामिची काजिओका हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता. याने कॉरल समुद्राच्या लढाईत भाग घेतला तसेच वेक द्वीपाच्या लढाईत हा जपानी तांड्याचा सेनापती होता.