Jump to content

सातारचा सलमान

सातारचा सलमान
दिग्दर्शन हेमंत ढोमे
निर्मिती टेक्सास स्टुडियोझ
प्रमुख कलाकार सुयोग गोऱ्हे, अक्षय टांकसाळे, सायली संजीव, शिवानी सुर्वे
संगीत अमितराज
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित ३ मार्च २०२३
आय.एम.डी.बी. वरील पान



सातारचा सलमान हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे जो हेमंत ढोमे दिग्दर्शित आहे, टेक्सास स्टुडिओज निर्मित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारे वितरीत केला आहे.[] या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, अक्षय टांकसाळे, सायली संजीव आणि शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे ३ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[]

कलाकार

संदर्भ

  1. ^ "Satarcha Salman movie: 'सातारचा सलमान' गाण्यासाठी हेमंत ढोमेनं आक्ख गावच रंगवून काढलं." सकाळ. 2023-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Satarcha SalmanUA". The Times of India (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-8257. 2023-03-03 रोजी पाहिले.