साजिद-वाजिद
Indian music composer duo | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | musical duo | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण |
| ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
भाग |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
| |||
साजिद-वाजिद ही भारतीय बॉलीवूड हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक जोडी होती ज्यामध्ये तबला वादक शराफत अली खान यांचे मुलगे साजिद खान आणि वाजिद खान भाऊ होते. दोन भावांपैकी धाकटा वाजिद खान यांचे १ जून २०२० रोजी निधन झाले.[१] [२] [३] [४] तेव्हापासून साजिद खानने एकट्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू ठेवले आहे.
२०११ सालाच्या दबंग चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे.
संदर्भ
- ^ "Bollywood music composer Wajid Khan passes away". The New Indian Express. 31 May 2020. 2020-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Music director Wajid Khan dies at 43". The August. 31 May 2020. 2020-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Wajid Khan of Salman Khan's Favourite Music Director duo Sajid-Wajid Fame Dies". ADAP news. 31 May 2020. 2020-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Bollywood Music Director Wajid Khan Passes Away". Mumbai Live. 31 May 2020. 8 July 2020 रोजी पाहिले.