Jump to content

साग्वेने नदी

साग्वेने नदी कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील मोठी नदी आहे. ही नदी लॉरेन्शियन पर्वतरांगेत लॅक से-ज्याँ सरोवरात उगम पावते व सेंट लॉरेन्स नदीला मिळते.