Jump to content

साग्वाश काउंटी, कॉलोराडो

यूएस महामार्ग २८५वर उत्तरेकडून साग्वाश काउंटीमध्ये शिरतानाचे दृश्य

साग्वाश काउंटी तथा सहवाच काउंटी (/səˈwɑː/</img> /səˈwɑː/ ) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३६८ होती. [] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र साग्वाश येथे आहे . []

या काउंटीची स्थापना २९ डिसेंबर, १८६६ रोजी कॉस्टिया काउंटीच्या उत्तरेकडील अर्ध्या भागातून केली गेली. १८७२मध्ये लेक काउंटीमधील काही प्रदेश यात जोडला गेला.

प्रमुख रस्ते

  • यूएस महामार्ग २८५
  • कॉलोराडो महामार्ग १७
  • कॉलोराडो महामार्ग ११२
  • कॉलोराडो महामार्ग ११४

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.