Jump to content

सागर वंजारी

सागर वंजारी
जन्म १ जानेवारी १९८७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रदिग्दर्शक, लेखक,
कारकीर्दीचा काळ २००७ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट रेडू

सागर वंजारी (जन्म : १ जानेवारी इ.स. १९८७) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक आहे.त्याचा जन्म पुणे येथे झाला.सागर वंजारी यांनी आपली कारकीर्द शोर्टफिल्म संकलनातून केली.२०१२ साली त्यांनी Investment या रत्नाकर मिटकरी दिग्दर्शित सिनेमा तून संकलक म्हणून पदार्पण केले.त्याला २०१२ साली राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.त्या नंतर रंगा पतंगा,कोटी या सिनेमा साठी त्यांनी संकलक म्हणून काम केले.२०१८ साली प्रदर्शित झालेल्या रेडू या मराठी सिनेमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाउल ठेवले.रेडूला बरेच पुरस्कार व नामांकन मिळाले.२०२० च्या अखेरीस सागर वंजारी यांचा सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी मुख्य भूमिकेत असलेला Institute Of Pavatalogy हा सिनेमा प्रदर्शित होईल.[][][][]

सागर वंजारी यांचे चित्रपट

  • Investment[]
  • रंगा पतंगा[]
  • रेडू[][][]
  • Institute Of Pavatalogy (२०२० मध्ये प्रदर्शित होईल)[१०]

संदर्भ

  1. ^ https://g.co/kgs/XwiuXE
  2. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/rapan-sagar-vanjari-unveils-motion-poster-of-his-upcoming-film/articleshow/67364035.cms
  3. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/institute-of-pavtology-makers-unveils-a-first-look-poster-of-the-film/articleshow/72066787.cms
  4. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/institute-of-pavtology-girish-kulkarni-and-sayaji-shinde-to-share-screen-space-for-the-first-time/articleshow/72954110.cms
  5. ^ https://en.wikipedia.org/wiki/Investment_(film)
  6. ^ https://g.co/kgs/zsqKgf
  7. ^ "संग्रहित प्रत". 2020-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-11 रोजी पाहिले.
  8. ^ https://scroll.in/reel/879398/redu-film-review-a-short-wave-transmission-that-is-limited-in-ambition
  9. ^ https://en.wikipedia.org/wiki/Redu_(film)
  10. ^ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/institute-of-pavtology-makers-unveils-a-first-look-poster-of-the-film/articleshow/72066787.cms