Jump to content

साखाजी मिनधर

साखाजी मिनधर हे जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सोमवाडी येथील देशमुख होते. ते जातीने मराठा होते. नारायण सूर्याजी ठोसर उर्फ समर्थ रामदास यांची वाग्दत्त वधू काशीबाई बदनापूरकर हिच्याशी त्यांनी विवाह केला होता. [][ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ अनंत गोपाळ कुडाळकर लिखित वाकेनिशी

बाह्य दुवे