Jump to content

साखा भाषा

साखा
саха тыла
स्थानिक वापररशिया ध्वज रशिया
प्रदेशसाखा प्रजासत्ताक
लोकसंख्या ३,६०,०००
भाषाकुळ
तुर्की भाषासमूह
   सायबेरियन तुर्की भाषा
  • साखा
लिपी सिरिलिक
भाषा संकेत
ISO ६३९-२sah
ISO ६३९-३sah (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

साखा किंवा याकुत ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा रशिया देशाच्या साखा भागामध्ये वापरली जाते.

हे सुद्धा पहा