साक्षी प्रधान
Indian TV actress, model and a travel host | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट १२, इ.स. १९९२ | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
साक्षी प्रधान एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री, मॉडेल आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सिद्धार्थ भारद्वाज सोबत तिने एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला या रिॲलिटी शोचा सत्र २ जिंकला.[१] २०१८ मध्ये, साक्षीने ट्रॅव्हलएक्सपीवर किस्ड बाय द सी: मॉरिशस हा ट्रॅव्हल शो होस्ट केला.[२] ती झी फाईव्ह ची वेब सिरीज पॉयझन (२०१९) मध्ये दिसली.[३]
संदर्भ
- ^ डेस्क, एबीपी न्यूज़ वेब. "'नागिन 3' में नजर आ चुकीं इस अभिनेत्री ने फ्लॉन्ट की बिकिनी बॉडी, देखें तस्वीरें" (हिंदी भाषेत). 2023-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-20 रोजी पाहिले.
- ^ Empty citation (सहाय्य)
- ^ Empty citation (सहाय्य)