Jump to content

साकुरी

  ?साकुरी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४३′ ३२″ N, ७४° २८′ ४१.१८″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हाअहमदनगर
लोकसंख्या१०,१०५ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 423107
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपूर)

साकुरी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यामधील गाव आहे. शिर्डी पासून गाव ५ किमी अंतरावर आहे. संत उपासनी महाराज वास्तव्यामुळे साकुरी गाव प्रसिद्ध आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

उपासनी महाराज (१८७०-१९४१) साई बाबांचे शिष्य म्हणुन शिर्डी जवळ ४ वर्ष वास्तव्यास होते. १९१७ ते १९४१ पर्यंत ते साकुरीत वास्तव्यास राहिले. मेहेर बाबा हे उपासनी महाराजांचे शिष्य होते.