Jump to content

साई सुदर्शन

साई सुदर्शन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
भारद्वाज साई सुदर्शन
जन्म १५ ऑक्टोबर, २००१ (2001-10-15) (वय: २२)
चेन्नई, तामिळनाडू, भारत
उंची ६ फूट १ इंच (१.८५ मी)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात लेग ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २५३) १७ डिसेंबर २०२३ वि दक्षिण आफ्रिका
शेवटचा एकदिवसीय २१ डिसेंबर २०२३ वि दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय शर्ट क्र. ६६
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१/२२–सध्या तामिळनाडू
२०२२-आतापर्यंतगुजरात टायटन्स
२०२३सरे
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धावनडेएफसीलिस्ट अ
सामने१२२६
धावा१२७८४३१,३२४
फलंदाजीची सरासरी६३.५०४२.१५६३.०४
शतके/अर्धशतके०/२२/३६/५
सर्वोच्च धावसंख्या६२१७९१५४
चेंडू३०३०
बळी
गोलंदाजीची सरासरी८.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी-१/०
झेल/यष्टीचीत१/-५/-७/-

भारद्वाज साई सुदर्शन (जन्म १५ ऑक्टोबर २००१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे,[] जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू आणि आयपीएल मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळतो.

संदर्भ

  1. ^ "Sai Sudharsan". ESPNcricinfo.