Jump to content

साइखोम मीराबाई चानू

Saikhom Mirabai Chanu (es); Saikhom Mirabai Chanu (eu); Saikhom Mirabai Chanu (ast); Saikhom Mirabai Chanu (ca); साइखोम मीराबाई चानु (mai); Saikhom Mirabai Chanu (ga); سایکوم میرابای چانو (fa); 塞克霍姆·米拉拜·沙努 (zh); Saikhom Mirabai Chanu (da); Saikhom Mirabai Chanu (tr); サイコム・ミラバイ・チャヌー (ja); Saikhom Mirabai Chanu (sv); Сайхом Мірабі Чану (uk); साईकोम् मीराबाई चानुः (sa); साइखोम मीराबाई चानू (hi); సైఖోమ్ మీరాబాయి చను (te); ਸਾਈਖੋਮ ਮੀਰਾਬਾਈ ਚਨੂ (pa); সাইখোম মীৰাবাই চানু (as); ꯁꯥꯏꯈꯣꯝ ꯃꯤꯔꯥꯕꯥꯏ ꯆꯥꯅꯨ (mni); Saikhom Mirabai Chanuová (cs); சாய்கோம் மீராபாய் சானு (ta); Mirabai Chanu (it); সাঁইখোম মীরাবাই চানু (bn); Saikhom Mirabai Chanu (fr); Саікгом Мірабаі Чану (be-tarask); साइखोम मीराबाई चानू (mr); ସାଇଖମ ମିରାବାଈ ଚାନୁ (or); സായ്കോം മീരബായി ചാനു (ml); 塞克霍姆·米拉拜·沙努 (zh-hans); Saikhom Mirabai Chanu (lt); Saikhom Mirabai Chanu (sl); Saikhom Mirabai Chanu (uz); Saikhom Mirabai Chanu (pt-br); Saikhom Mirabai Chanu (sq); Саикхом Мирабаи Чану (ru); Saikhom Mirabai Chanu (pl); Saikhom Mirabai Chanu (nb); Saikhom Mirabai Chanu (nl); Saikhom Mirabai Chanu (de); ᱥᱟᱭᱠᱷᱳᱢ ᱢᱤᱨᱟᱵᱟᱭ ᱪᱟᱱᱩ (sat); ಸಾಯಿಕೋಮ್ ಮೀರಾಬಾಯಿ ಚಾನು (kn); Saikhom Mirabai Chanu (pt); Saikhom Mirabai Chanu (en); سايكوم ميراباي تشانو (ar); साइखोम मीराबाई चानू (gom); साइखोम मीराबाई चानू (ne) halterófila india (es); ভারতীয় ভারোত্তোলক (bn); haltérophile (fr); llevantadora de peses india (ast); भारतीय भारोत्तोलक (mr); indische Gewichtheberin (de); tógálaí meáchain Indiach (ga); وزنه‌بردار هندی (fa); 印度举重选手 (zh); Indijos sunkiaatletė (lt); sollevatrice indiana (it); indisk tyngdlyftare (sv); 印度举重选手 (zh-hans); ഖേൽ രത്‌ന പുരസ്കാര ജേതാവ്, ഇന്ത്യൻ ഭാരദ്വേഹന താരം (ml); Indiaas gewichtheffer (nl); ربّاعة هندية (ar); भारतीय भारोत्तोलक (hi); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱦᱟᱢᱟᱞ ᱛᱩᱛ ᱠᱷᱮᱞᱚᱸᱰᱤᱭᱟᱹ (sat); Indian weightlifter (born 1994) (en); ভাৰতীয় ভাৰোত্তোলক (as); ꯏꯟꯗꯤꯌꯥ, ꯃꯅꯤꯄꯨꯔꯒꯤ ꯑꯔꯨꯝꯕ ꯊꯥꯡꯒꯠꯄ ꯁꯥꯟꯅꯔꯣꯏ (mni); indická vzpěračka (cs); இந்திய பளுதூக்குநர் (ta) Chanu Mirabai, Mirabai Chanu (es); মীরাবাই চানু (bn); मीराबाई चानू (hi); চাইখম মীৰাবাই চানু (as); Saikhom Mirabai Chanu (it); Mirabai Chanu (en); ꯃꯤꯔꯥꯕꯥꯏ, ꯁꯥꯏꯈꯣꯝ ꯃꯤꯔꯥꯕꯥꯏ, ꯃꯤꯔꯥꯕꯥꯏ ꯆꯥꯅꯨ (mni); میرابای چانو (fa); மீராபாய் சானு (ta)
साइखोम मीराबाई चानू 
भारतीय भारोत्तोलक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावꯁꯥꯢꯈꯣꯝ ꯃꯤꯔꯥꯕꯥꯢ ꯆꯅꯨ
जन्म तारीखऑगस्ट ८, इ.स. १९९४
पूर्व इंफाळ जिल्हा
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
निवासस्थान
व्यवसाय
  • भारोत्तोलक
विजय
  • weightlifting at the 2022 Commonwealth Games – women's 49 kg
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

साइखोम मीराबाई चानू (८ ऑगस्ट, १९९४ - ) ही एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. तिने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले.[][][] मीराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अनेक पदके जिंकली आहेत.

खेळातील योगदानाबद्दल तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.[] तसेच २०१८ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न देऊन तिला सन्मानित केले.[]

चानूने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले; गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेच्या २०१८ च्या आवृत्तीत सुवर्णपदकाच्या मार्गावर तिने विक्रम मोडला. २०२० उन्हाळी ऑलिंपिकपूर्वी, २०१७ मध्ये तिची सर्वात मोठी कामगिरी झाली- तिने अनाहिम, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.[]

जीवन

साईखोम मीराबाई चानूचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी नॉन्गपोक काकचिंग या मणिपूरच्या इम्फाळ शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर मेईतेई कुटुंबात झाला. ती फक्त १२ वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने तिची ताकद ओळखली. ती जळाऊ लाकडाचा मोठा बंडल सहज घरी घेऊन जायची, जो मोठ्या भावाला उचलणे देखील कठीण वाटायचे.[]

मीराबाईने मणिपूर येथील स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. तिने वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांसोबत प्रवास केला. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर तिने ट्रक चालकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले आणि आदराचे प्रतीक म्हणून त्यांच्या पायांना स्पर्श केला.[]

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांंच्याकडून सत्कार स्विकारताना (जुलै २०२१)


पुरस्कार आणि सन्मान

२०१८ मध्ये खेलरत्न पुरस्कार स्वीकारताना


संदर्भ

  1. ^ "मी दुसऱ्यांदा वजन उचललं तेव्हा लक्षात आलं की माझं पदक पक्कं झालं - मीराबाई चानू". BBC News मराठी. 2021-07-24. 2022-02-27 रोजी पाहिले.
  2. ^ "TOKYO 2020 : भारतानं उघडलं पदकांचं खातं, मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक". Loksatta. 2022-02-27 रोजी पाहिले.
  3. ^ Vasudevan, Shyam (2021-07-24). "Mirabai Chanu wins India's first medal at Tokyo Olympics" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  4. ^ a b Ranjan, Abhinav (2018-01-25). "Padma awards 2018 announced, MS Dhoni, Sharda Sinha among 85 recipients | Here's complete list". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-27 रोजी पाहिले.
  5. ^ a b "World weightlifting champion Mirabai gets Rs 20 lakh". Zee News (इंग्रजी भाषेत). 2018-01-27. 2022-02-27 रोजी पाहिले.
  6. ^ "Mirabai Chanu wins gold medal in World Weightlifting Championships". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-11-30. 2022-02-27 रोजी पाहिले.
  7. ^ "Mirabai Chanu wins silver at Tokyo Olympics: Why Manipur is churning out world-class weightlifters". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-07-30. 2022-02-27 रोजी पाहिले.
  8. ^ Livemint (2021-08-09). "'Never forget a favour': Twitter gets emotional as Chanu touches feet of drivers". mint (इंग्रजी भाषेत). 2022-02-27 रोजी पाहिले.