सांदिपन भगवान थोरात
सांदिपन भगवान थोरात (६ डिसेंबर, १९३२ - ३१ मार्च, २०२३[१])हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.