सांतांदेर
सांतांदेर Santander | |||
स्पेनमधील शहर | |||
| |||
सांतांदेर | |||
देश | स्पेन | ||
राज्य | कांताब्रिया | ||
स्थापना वर्ष | इ.स.पू. २६ | ||
क्षेत्रफळ | ३५ चौ. किमी (१४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | १,७८,४६५ | ||
- घनता | ५,०९९ /चौ. किमी (१३,२१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
portal.ayto-santander.es |
सांतांदेर (स्पॅनिश: Santander) ही स्पेन देशाच्या कांताब्रिया स्वायत्त संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.
लिखित इतिहासात या शहराचा पहिला उल्लेख थोरल्या प्लिनीने पोर्टस व्हिक्टोरिए लुलियोब्रिजेन्सियम असा केलेला आढळतो.
खेळ
ला लीगामध्ये खेळणारा रेसिंग दे सांतांदेर हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.
बाह्य दुवे
- संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील सांतांदेर पर्यटन गाईड (इंग्रजी)