सांता बार्बरा (होन्डुरास)
हा लेख होन्डुरासमधील शहर सांता बार्बरा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता बार्बरा (निःसंदिग्धीकरण).
सांता बार्बरा होन्डुरासमधील एक शहर आहे. सांता बार्बरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ४३,३५२ इतकी होती.