सांता क्रुझ प्रांत (आर्जेन्टिना)
सांता क्रुझ Provincia de Santa Cruz | |||
आर्जेन्टिनाचा प्रांत | |||
| |||
सांता क्रुझचे आर्जेन्टिना देशामधील स्थान | |||
देश | आर्जेन्टिना | ||
राजधानी | रियो गायागोस | ||
क्षेत्रफळ | २,४३,९४३ चौ. किमी (९४,१८७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३,३१,८४७ | ||
घनता | १.१ /चौ. किमी (२.८ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AR-Z | ||
संकेतस्थळ | http://www.santacruz.gov.ar/ |
सांता क्रुझ (स्पॅनिश: Provincia de Santa Cruz) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. देशाच्या दक्षिण भागातील पांतागोनिया प्रदेशामध्ये वसलेला हा प्रांत आकाराने आर्जेन्टिनामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत