Jump to content

सांगुळवाडी

  ?सांगुळवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरवैभववाडी
जिल्हासिंधुदुर्ग जिल्हा
भाषाकोंकणी मालवणी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/०७

सांगुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे.सुंदर रस्ते,नदी,ओढे, लहान लहान धबधबे असलेले निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पायथ्याशी हे गाव वसलेले आहे, या गावातून शुक नदी वाहते जी पुढे विजयदुर्ग खाडीला जाऊन मिळते. या गावातील लोक प्रामुख्याने भातशेती करतात. येथे भगवती देवीची मंदिरे, श्री दत्त दरबार आहेत तसेच बुद्ध विहार आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/