Jump to content

सांगली महानगर प्रदेश

सांगली महानगर प्रदेशामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड ह्या शहरांचा समावेश होतो. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकासुद्धा ह्या प्रदेशाचाच भाग आहे.