सा रे ग म प: लिटील चॅम्प्स हा झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या सा रे ग म प कार्यक्रमाचे लोकप्रिय पर्व आहे.
पाहुणे
दिनांक | कलाकार | औचित्य |
---|
२९-३१ जुलै २०२१ | सा रे ग म प जुन्या पर्वांचे स्पर्धक | मैत्री दिन |
१९-२१ ऑगस्ट २०२१ | संतोष चौधरी | श्रावण पौर्णिमा |
२६-२८ ऑगस्ट २०२१ | नितीश भारद्वाज, वैशाली सामंत | कृष्ण जन्माष्टमी |
२-४ सप्टेंबर २०२१ | सोनाली मनोहर कुलकर्णी, किशोरी शहाणे | |
९-११ सप्टेंबर २०२१ | स्वप्नील बांदोडकर, पल्लवी जोशी | गणेश चतुर्थी |
१६-१८ सप्टेंबर २०२१ | रवी जाधव, नागराज मंजुळे | अजय-अतुल |
२३-२५ सप्टेंबर २०२१ | सिद्धार्थ जाधव, अमित राज | |
३० सप्टेंबर-२ ऑक्टोबर २०२१ | मोहन जोशी, आदिनाथ कोठारे | |
७-९ ऑक्टोबर २०२१ | सुबोध भावे, कृष्णा मुसळे | लावणी |
१४-१६ ऑक्टोबर २०२१ | अलका कुबल, राहीबाई पोपेरे | शारदीय नवरात्र |
२१-२३ ऑक्टोबर २०२१ | रामदास पाध्ये, उत्तरा केळकर | हिंदी गाणी |
२८-३० ऑक्टोबर २०२१ | सलील कुलकर्णी, सुदेश भोसले | |
४-६ नोव्हेंबर २०२१ | उज्ज्वल निकम, महालक्ष्मी अय्यर | दिवाळी |
११-१३ नोव्हेंबर २०२१ | उषा मंगेशकर, केदार परुळेकर | बाल दिन |
१८-२० नोव्हेंबर २०२१ | संजय जाधव, कौशल इनामदार | |
२५-२७ नोव्हेंबर २०२१ | सा रे ग म प जुन्या पर्वांचे विजेते | |
२३-२५ ऑगस्ट २०२३ | फुलवा खामकर, सोनाली मनोहर कुलकर्णी | |
३० ऑगस्ट-१ सप्टेंबर २०२३ | ऋषिकेश शेलार, कविता लाड-मेढेकर, शिवानी रांगोळे | अक्षरा-अधिपती साखरपुडा |
१३-१५ सप्टेंबर २०२३ | अशोक सराफ | |
२०-२२ सप्टेंबर २०२३ | राहुल देशपांडे, अमृता खानविलकर | गणेश चतुर्थी |
पर्व
प्रसारित दिनांक | वार | अंतिम दिनांक |
---|
७ जुलै २००८ | सोम-मंगळ | ८ फेब्रुवारी २००९ |
२ ऑगस्ट २०१० | बुध-गुरु | ९ जानेवारी २०११ |
२४ जून २०२१ | गुरु-शनि | १२ डिसेंबर २०२१ |
९ ऑगस्ट २०२३ | बुध-शनि | २५ नोव्हेंबर २०२३ |
टीआरपी
आठवडा | वर्ष | TAM/BARC TVT | क्रमांक |
---|
महाराष्ट्र/गोवा | भारत |
---|
आठवडा ४५ | २००८ | १.२४ | १ | ३१ |
आठवडा ४६ | २००८ | १.१५ | १ | २९ |
आठवडा ५० | २००८ | १.४६ | १ | ३५ |
आठवडा १ | २००९ | १.५५ | १ | ३३ |
आठवडा २ | २००९ | १.५३ | १ | ३३ |
आठवडा ३ | २००९ | २.० | १ | १९ |
आठवडा ३१ | २०१० | ०.८८ | १ | ७० |
विशेष भाग
- पूर्ण होणार छोट्यांचं मोठ्ठं स्वप्न. (२४-२६ जून २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या सुरांनी सजणार जागर लोकसंगीताचा. (१ जुलै २०२१)
- अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटील चॅम्प्स घेणार मनाचा ठाव. (२-३ जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या मंचावर होणार छोट्यांच्या सप्तरंगी सुरांचा पाऊस. (८ जुलै २०२१)
- ढग्गोबाईंना भेटायला लिटील चॅम्प्सची ट्रीप. (९ जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या वर्गात घेतलीये भोलानाथनं एंट्री. (१० जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्सची वारी निघालीयेेे पांडुरंगाच्या दर्शनाला. (१५ जुलै २०२१)
- छोट्यांच्या सुरांनी रंगलंय वारीचं रिंगण. (१६ जुलै २०२१)
- झिम्मा-फुगडी घालत रंगलीये छोट्यांची पंढरीची वारी. (१७ जुलै २०२१)
- लिटील चॅम्प्स साजरी करणार म्युझिकल गुरुपौर्णिमा. (२२ जुलै २०२१)
- अजरामर गीतांनी फुलणार लिटील चॅम्प्सची गुरुपौर्णिमा. (२३-२४ जुलै २०२१)
- स्वराच्या गाण्यावर जयने धरलाय ताल. (२९ जुलै २०२१)
- रीत घेणार लिटील चॅम्प आर्याचा फ्रेंडशिप क्लास. (३०-३१ जुलै २०२१)
- जासूस गौरी गोसावीची लिटील चॅम्प्स करणार पोलखोल. (१ ऑगस्ट २०२१)
- छोट्यांच्या गाण्यांनी बहरणार मराठी संगीताचा सुवर्णकाळ. (५ ऑगस्ट २०२१)
- रागिणीच्या गाण्यावर मृण्मयी धरणार ताल. (६-७ ऑगस्ट २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या मथुरेत येणार महाभारतातील श्रीकृष्ण. (२६ ऑगस्ट २०२१)
- श्रीकृष्ण जन्माष्टमीला दिसणार छोट्यांच्या कृष्णलीला. (२७ ऑगस्ट २०२१)
- छोट्यांच्या जगात रमलाय महाभारतातील कृष्ण. (२८ ऑगस्ट २०२१)
- सारेगमपच्या मंचावर अवतरणार महाराष्ट्राच्या लाडक्या अप्सरा. (२-४ सप्टेंबर २०२१)
- टाइमपास ३ आणि सैराट २ साठी रवीदादा आणि नागराजला मिळणार नवीन प्राजू आणि आर्ची. (१६-१८ सप्टेंबर २०२१)
- सिद्धूदादाच्या एनर्जीने लिटील चॅम्प्स झालेत फुल्ल चार्ज. (२३-२५ सप्टेंबर २०२१)
- छोट्यांसोबत धमाल करायला आलाय कोठारेंचा छकुला. (३० सप्टेंबर-२ ऑक्टोबर २०२१)
- लिटील चॅम्प्सच्या मंचावर रंगणार सुरांचा खटला. (४-६ नोव्हेंबर २०२१)
- स्वरगंधर्व मंगेशकरांच्या गीतांनी नटलाय लिटील चॅम्प्सचा मंच. (११ नोव्हेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्सना मिळाली उषाताईंची शाबासकी. (१२ नोव्हेंबर २०२१)
- मेंटलिस्ट केदार करणार पंचरत्नांची पोलखोल. (१३ नोव्हेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्स घेणार संजयदादांकडून ॲक्टिंगचे धडे. (१८-२० नोव्हेंबर २०२१)
- लिटील चॅम्प्सकडे आहे एक खास सरप्राइज. (२५ नोव्हेंबर २०२१)
- स्वरा आणि रीत, कोण पोहोचणार महाअंतिम सोहळ्यात? (२६-२७ नोव्हेंबर २०२१)
- सुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होणार महाराष्ट्राचा लिटील चॅम्प्स? (५ डिसेंबर २०२१)
- प्रवास सप्तसुरांच्या स्वप्नपूर्तीचा, उत्सव छोट्यांच्या मोठ्या स्वप्नांचा. (१२ डिसेंबर २०२१)
- छोटे दोस्तहो, सा रे ग म प: लिटील चॅम्प्स पुन्हा येतंय. (९-१२ ऑगस्ट २०२३)
- सुरांना मिळणार तालाची साथ, सच्च्या सुरांना मार्गदर्शन करणार अनुभवी आवाज, सारेगमपच्या मंचावर घडणार काही खास, आता वाहणार सप्तसुरांचे वारे, गाणे असे की एकत्र येतील सारे. (१६-१९ ऑगस्ट २०२३)
- महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधून आणतोय अनमोल आवाज. (२३-२६ ऑगस्ट २०२३)
- शुभारंभ सुरांचा, उत्सव संगीताचा. (३०-३१ ऑगस्ट २०२३)
- सुरांच्या मैफिलीची मजा वाढवायला अभिनय सम्राट अशोक सराफ येणार. (१-२ सप्टेंबर २०२३)
- लिटील चॅम्प्ससोबत मंच गाजवायला येणार त्यांचे आई-बाबा, फॅमिली स्पेशल. (६-९ सप्टेंबर २०२३)
- व्हायरल गाण्याची कमाल, लिटील चॅम्प्सची धमाल. (१३-१६ सप्टेंबर २०२३)
- सुरांची अद्भुत जुगलबंदी. (२०-२३ सप्टेंबर २०२३)
- आता सुरांची मैफल दीड तास रंगणार. (२७-३० सप्टेंबर २०२३)
- सुरांच्या मंचावर अवतरणार आठवणीतले तारे. (४-७ ऑक्टोबर २०२३)
- अतूट दोस्तीला संगीताची गुंफण. (११-१४ ऑक्टोबर २०२३)
- सुरेशजींनी का दिली स्टँडिंग ओव्हेशन? (१८-२१ ऑक्टोबर २०२३)
- 'सा रे ग म प'च्या मंचावर अंबाबाईचा गोंधळ. (२५-२८ ऑक्टोबर २०२३)
- हास्यसुराचा डबल धमाका होणार, चला हवा येऊ द्या आणि सा रे ग म प एकाच मंचावर येणार. (१-५ नोव्हेंबर २०२३)
- कोण ठरणार लिटील चॅम्प, कोण मिळवणार हा मान? (२५ नोव्हेंबर २०२३)
पुरस्कार