सहस्वार
सहस्वार (ἑταῖροι, हेटाइरोइ) राजा मेसिडोनचा दुसरा फिलिपच्या काळापासून हे मेसिडोनियन लष्करातील उच्च घोडदळी सैनिक होते आणि अलेक्झांडर द ग्रेटच्या काळी ते प्रतिष्ठित बनले आणि प्राचीन जगात उत्तम स्वारांपैकी समजले जाऊ लागले[१]आणि पहिले धडक स्वार होते. पुढे काही निवडक सहस्वार/हेटाइरोइ हे राजाचे उच्च रक्षक (सोमाटोफायलाकेस) बनत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ एरियान डियोडोरस सिसलस