Jump to content

सहस्र स्तंभ बसाडी

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

सहस्र स्तंभ बसाडी किंवा साविरा कंबाडा बसाडी किंवा त्रिभुवन तिलक कुडामणी (ಸಾವಿರ ಕಂಬದ ಬಸದಿ) हे एक प्राचीन जैन मंदिर आहे.[]दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मुडबिद्री गावाजवळ हे मंदिर स्थित आहे.[] शिल्पकला आणि जैन स्थापत्य कला यांचा नमुना म्हणून हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. याला त्रिभुवन तिलक चुडामणी असे देखील म्हणतात.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ Fergusson, James (1876). A History of Architecture in All Countries from the Earliest Times to the Present Day (इंग्रजी भाषेत). John Murray.
  2. ^ Mudde, Raggi (2020-01-18). "Saavira Kambada Basadi, Moodabidri". Karnataka.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-29 रोजी पाहिले.