Jump to content

सहस्र धौत घृत

सहस्र धौत घृत ही एक आयुर्वेदिक औषधी आहे.

गायीचे तूप वेळा तांब्याच्या भांड्यात ठेवून एक हजार वेळा पाण्याने धुतले की सहस्र धौत धृत तयार होते. भाजणे, त्वचेचा दाह, जळवात, जखमा, अंगाला खाज सुटणे, अंग फुटणे आणि त्वचाविकारांवर हे गुणकारी असते.