सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा पैनगंगा नदीवर उभारण्यात येणारा प्रस्तावीत बहुद्देशिय प्रकल्प आहे. कौठा तांडा तालुका हिमायतनगर, जि. नांदेश या गावाजवळ बांधण्यात येणार आहे. येथे मुख्य धरण राहील.त्याव्यतिरीक्त, हिरामननगर तांडा ता. उमरखेड जि. यवतमाळ निंगनूर नाल्यावर एक धरण अशी या प्रकल्पाची व्यप्ती आहे. ही दोन्ही धरणे जोड कालव्याद्वारे जोडली जाणार आहेत.[१]
यात जवळपास ६२७७ हेक्टर जमिन बुडीत क्षेत्रात येनार आहे. या प्रकल्पाची किंमत ५८३ कोटी रुपये इतकी राहणार आहे.या प्रकल्पाद्वारे २५ मेवॅ वीज उत्पादन होणार आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मान्यता". Maharashtra Times. 2018-12-28 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 'जलसंपदा'ची तत्त्वत: मंजूरी". divyamarathi. 2018-12-28 रोजी पाहिले.