सहसंयुज बंध
सहसंयुज बंध, किंवा सहसंयुजी बंध, (इंग्लिश: Covalent bond, कोव्हॅलंट बाँड ;) हा दोन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन-जोड्यांनी बनणारा संयुजेचा बंध असतो. यात प्रत्येक अणू बंधासाठी लागणाऱ्या जोडीपैकी एक इलेक्ट्रॉन देतो.
बाह्य दुवे
- "ब्रिस्टल विद्यापीठ रसायनशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरील सहसंयुज बंधाविषयीची माहिती" (इंग्लिश भाषेत). 2009-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)