Jump to content

सहअभिनेता

चित्रपटाचे कथानकात, मूळ कथेत रंगत यावी म्हणुन, तोच-तोपणा येऊ नये म्हणुन, हास्य विनोदाने अधिक मनोरंजन व्हावे म्हणून, नायकाचे पात्रासमवेतच एखादे पात्र किंवा दुय्यम कथानक अजून जोडले जाते.त्या पात्रास दुय्यम स्वरूपाची भूमिका असते.ही भूमिका सादर करणाऱ्या कलाकारास सहअभिनेता म्हणतात.