Jump to content

सलिनास नदी

सलिनास नदी
सान आर्डो खनिज तेलक्षेत्रातून वाहणारी सलिनास नदी
सलिनास नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम गार्सिया डोंगर, सान लुईस ओबिस्पो काउंटी, कॅलिफोर्निया
मुख माँटेरेचे आखात
पाणलोट क्षेत्रामधील देश कॅलिफोर्निया
लांबी २७० किमी (१७० मैल)
उगम स्थान उंची ७३२ मी (२,४०२ फूट)
सरासरी प्रवाह १२ घन मी/से (४२० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १०,७७४
उपनद्या (उजवा काठ) नासिमियेंतो नदी, सान अँटोनियो नदी, अरोयो सेको
(डावा काठ) एस्त्रेया नदी

सलिनास नदी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मोठी नदी आहे. ला पांझा पर्वतरांगेत उगम पावून ही नदी मध्य कॅलिफोर्नियातून साधारण वायव्य दिशेस वाहते. हिची लांबी २७० किमी आहे.[] सलिनास खोऱ्यातून वाहत ही नदी माँटेरेच्या आखातात पॅसिफिक समुद्रास मिळते. या नदीकाठी सलिनास, सोलेदाद, पासो रोब्लेस ही शहरे आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Donald J. Funk, Adriana Morales (2002-03). Upper Salinas River and Tributaries Watershed Fisheries Report and Early Actions (Report). Upper Salinas Tablas Resource Conservation District. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)