सलाहुद्दीन मुल्ला तथा सलाहुद्दील सल्लू (१४ फेब्रुवारी, इ.स. १९४७:अलीगढ, भारत - ) हा पाकिस्तानकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[१]