Jump to content

सलाबतजंग

सलाबतजंग
हैदराबादचा निजाम
अधिकारकाळ१३ फेब्रुवारी १७५१ - ८ जुलै १७६२
राजधानीहैदराबाद
पूर्ण नावमीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी
पदव्यादख्खन सुभेदार
जन्म२४ नोव्हेंबर १७१८
हैदराबाद, मुघल साम्राज्य
मृत्यू१६ सप्टेंबर १७६३
बिदरचा किल्ला
पूर्वाधिकारीमुजफ्फर जंग
उत्तराधिकारीअसफ जहा द्वितीय
वडीलनिजाम-उल-मुल्क
राजघराणेअसफ जाही

सालाबाद जंग किंवा मीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी हा निजाम-उल-मुल्क याचा तिसरा पुत्र होता. हा १७५१ ते १७६२ पर्यंत हैदराबादचा निजाम होता.

कुकडीची लढाई

२२ नोव्हेंबर १७५१ मध्ये मराठे आणि सलाबतजंग याच्यात कुकडी नदीवर लढाई झाली. ही लढाई 'कुकडीची लढाई' म्हणून ओळखली जाते.

संदर्भ