सलमा खातून (१ ऑक्टोबर, इ.स. १९९०:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.
ही आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध २६ नोव्हेंबर, २०११ रोजी खेळली.
1 सलमा खातून (क) • 2 अहमद (उप.क.) • 3 अक्तेर • 4 आलम • 5 इस्लाम • 6 घोष • 7 हक • 8 फाहिमा खातून • 9 मुर्शिदा खातून • 10 कुब्रा • 11 मोनी • 12 मोस्त्री • 13 रहमान • 14 निगार सुलताना • 15 शमीमा सुलताना • |