भरतनाट्यममध्ये नृत्या साठी जे घुंगरू वापरले जातात त्याला सलंगाई असे म्हणतात. सलंगाई दोन प्रकारची असते .
शिष्याच्या शिक्षणाची सुरुवात सलंगाई पूजेने होते.